3 TIMES NATIONAL LEVEL FICTION WRITING COMPETITION WINNER + BEST BLOGGER AND TOP SOLO TRAVELER IN INDIA+ 35,000 READERS + 700 FB LIKES

Wednesday, May 2, 2012

आपले जिवन कसे असावे?


खुप दीवसांपासून मनात होते. आज हिम्मत झाली लिहायची..!!

आपले आयुष्य एका जंगलातील साधू सारखे असायला हवे.
आणि जिवनात येणारे सर्व लोक भरकटलेले पक्षी..!!

जे पण पक्षी आपल्या जिवनात येतील त्यांना पाणी द्या, दाणे घाला, फळ द्या आणि पूर्ण काळजी घ्या.
आणि पहा किती आनंद भेटतो..!!
पक्षी पण खूप प्रकारचे आणि वेग-वेगळ्या कारणाने येतिल.
काही निस्वार्थ तर काही स्वार्था पोटी.
काही सुखावतिल, काही दुखावतिल, तर काही दुरावतिल सुद्दा..!!

आता ते आपल्या निर्णयावर आहे त्यांचि उपेक्षा करायची की आठवणी जुंपुंन ठेवायच्या..!!

जर कोणता पक्षी खूप आवडला तर त्याला जेवढ होईल तेवढे प्रेम, आपुलकी देत रहायचे. कधी ना कधी त्याला त्याची जाणिव होईल..!!
नाही झाली तर समजुन जायचे की त्याची नी आपली सोबती इथ पर्यंतच होती..!!

पण कधीच त्याला पिंजर्यात डांबुन नाही ठेवायचे.
मोकळीक द्या.
खूप आनंद होईल..!!

माझ्या जिवनातील सर्व पक्षांना ऊंच भरारीचा शुभेच्छा..!! :) :)


Like this blog?

Please subscribe through your e-mail on the top-left and like my blog's Facebook page on the top - right. Else CLICK HERE
Want to read more? CLICK HERE to read these categorized blogs.
Contact me- CLICK HERE

Keywords: birds, foe, jungle, life, love, philosophy, sadhu, thinking, sanket thodge
widgets
0 Comments
Disqus
Fb Comments
Comments :

No comments:

Post a Comment